BJP च्या नेत्यानं महाराष्ट्राचे 3 तुकडे करायला सांगितलंय; Sanjay Raut यांचा गंभीर आरोप| Shivsena

2022-07-04 11

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर तोफ डागली आहे. जोवर मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेना मजबुतीनं उभी आहे तोवर दिल्लीचे मराठी माणसाच्या हातून महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे इरादे आहेत ते पूर्ण होणार नाहीत. भाजपच्या नेत्यानं सांगितलं आहे की महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत, असा आरोप राऊतांनी केला आहे.

#SanjayRaut #BJP #MVA #ED #NarendraModi #AmitShah #DevendraFadnavis #HWNews

Videos similaires